लाडक्या बहीणींना खुशखबर, eKYC बाबत मोठा निर्णय
लाडक्या बहीणींना खुशखबर, eKYC बाबत मोठा निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत राज्य शासनाने पूर्णपणे पारदर्शकता आणण्यासाठी e-KYC प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत महिला लाभार्थ्याचे आधार कार्ड, पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड, तसेच कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक आहे का, याची माहिती गोळा केली जात आहे. ही सर्व माहिती KYC प्रक्रियेतून घेतली जात … Read more



