लाडक्या बहीणींना खुशखबर, eKYC बाबत मोठा निर्णय
लाडक्या बहीणींना खुशखबर, eKYC बाबत मोठा निर्णय
Read More
अतीव्रुष्टी-भरपाई सर्व जिल्हे यादी आली, कोनत्या जिल्ह्याला किती मदत
अतीव्रुष्टी-भरपाई सर्व जिल्हे यादी आली, कोनत्या जिल्ह्याला किती मदत
Read More
गजानन जाधव यांचा हवामान अंदाज ; राज्यात वादळी पावसाची शक्यता.. या जिल्ह्यात
गजानन जाधव यांचा हवामान अंदाज ; राज्यात वादळी पावसाची शक्यता.. या जिल्ह्यात
Read More
लाडक्या बहीणींचा हप्ता 2100 होनार, पहा ताजी अपडेट
लाडक्या बहीणींचा हप्ता 2100 होनार, पहा ताजी अपडेट
Read More

आज या जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाचा ईशारा, पहा कोनत्या जिल्ह्यांना अलर्ट

आज या जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाचा ईशारा, पहा कोनत्या जिल्ह्यांना अलर्ट

राज्यात सध्या पावसासाठी पोषक हवामान आहे. आज (ता. १६) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेनं आवश्यक आहे.

यामुळेच राज्यात पावसाळी वातावरण

तामिळनाडू आणि कोमोरीन भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, या वाऱ्यांच्या प्रभावामुळे लक्षद्वीप, केरळ, दक्षिण कर्नाटकच्या किनाऱ्यालगत रविवारपर्यंत (ता. १९) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.यामुळेच राज्यात विजांसह पावसाला पोषक हवामान झाले आहे अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

Leave a Comment