लाडक्या बहीणींना खुशखबर, eKYC बाबत मोठा निर्णय
लाडक्या बहीणींना खुशखबर, eKYC बाबत मोठा निर्णय
Read More
अतीव्रुष्टी-भरपाई सर्व जिल्हे यादी आली, कोनत्या जिल्ह्याला किती मदत
अतीव्रुष्टी-भरपाई सर्व जिल्हे यादी आली, कोनत्या जिल्ह्याला किती मदत
Read More
लाडक्या बहीणींचा हप्ता 2100 होनार, पहा ताजी अपडेट
लाडक्या बहीणींचा हप्ता 2100 होनार, पहा ताजी अपडेट
Read More
Pm Kisna चा पुढील हप्ता कधी येणार? या तारखेला होनार जमा
Pm Kisna चा पुढील हप्ता कधी येणार? या तारखेला होनार जमा
Read More

गजानन जाधव यांचा हवामान अंदाज ; राज्यात वादळी पावसाची शक्यता.. या जिल्ह्यात

गजानन जाधव यांचा हवामान अंदाज ; राज्यात वादळी पावसाची शक्यता.. या जिल्ह्यात

गजानन जाधव यांचा हवामान अंदाज ; येत्या आठवड्यातील हवामानाचा विचार केल्यास, महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक स्वरूपात हलका वादळी पाऊस पडेल असा अंदाज गजानन जाधव यांनी व्यक्त केला आहे. पावसाचे प्रमाण प्रामुख्याने कोकण विभाग आणि त्याला लागून असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या आसपास जास्त राहील. यात साधारणतः ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूरचा काही भाग, सातारा, पुणे तसेच नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, जुन्नर या भागांचा समावेश आहे. या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाची काळजी घेणे आवश्यक आहे.

Leave a Comment