लाडक्या बहीणींना खुशखबर, eKYC बाबत मोठा निर्णय
लाडक्या बहीणींना खुशखबर, eKYC बाबत मोठा निर्णय
Read More
अतीव्रुष्टी-भरपाई सर्व जिल्हे यादी आली, कोनत्या जिल्ह्याला किती मदत
अतीव्रुष्टी-भरपाई सर्व जिल्हे यादी आली, कोनत्या जिल्ह्याला किती मदत
Read More
गजानन जाधव यांचा हवामान अंदाज ; राज्यात वादळी पावसाची शक्यता.. या जिल्ह्यात
गजानन जाधव यांचा हवामान अंदाज ; राज्यात वादळी पावसाची शक्यता.. या जिल्ह्यात
Read More
लाडक्या बहीणींचा हप्ता 2100 होनार, पहा ताजी अपडेट
लाडक्या बहीणींचा हप्ता 2100 होनार, पहा ताजी अपडेट
Read More

चक्रीवादळ येनार ; या तारखेपासून पुन्हा जोरदार पाऊस… तोडकर हवामान अंदाज

चक्रीवादळ येनार ; या तारखेपासून पुन्हा जोरदार पाऊस… तोडकर हवामान अंदाज

१६ ते २१ ऑक्टोबर या दरम्यान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी वातावरण अनुकूल राहील. या काळात मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. १६ ऑक्टोबर (आज) पुणे क्षेत्रात पाऊस सक्रिय राहील, तर छत्रपती संभाजीनगर (२०-२५% व्याप्ती), नाशिकच्या पूर्व भागात, तसेच लातूर आणि नांदेड पट्ट्यात स्थानिक वातावरणानुसार तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. १७ ऑक्टोबरला मात्र संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होऊन हवामान स्थिर राहील अशी माहिती तोडकर यांनी दिली आहे.

Leave a Comment