लाडक्या बहीणींना खुशखबर, eKYC बाबत मोठा निर्णय
लाडक्या बहीणींना खुशखबर, eKYC बाबत मोठा निर्णय
Read More
अतीव्रुष्टी-भरपाई सर्व जिल्हे यादी आली, कोनत्या जिल्ह्याला किती मदत
अतीव्रुष्टी-भरपाई सर्व जिल्हे यादी आली, कोनत्या जिल्ह्याला किती मदत
Read More
गजानन जाधव यांचा हवामान अंदाज ; राज्यात वादळी पावसाची शक्यता.. या जिल्ह्यात
गजानन जाधव यांचा हवामान अंदाज ; राज्यात वादळी पावसाची शक्यता.. या जिल्ह्यात
Read More
लाडक्या बहीणींचा हप्ता 2100 होनार, पहा ताजी अपडेट
लाडक्या बहीणींचा हप्ता 2100 होनार, पहा ताजी अपडेट
Read More

पुढील 3,4 तासात विजांसह पावसाचा अंदाज, या जिल्ह्यात जोरदार…

पुढील 3,4 तासात विजांसह पावसाचा अंदाज, या जिल्ह्यात जोरदार…

पुढील 3,4 तासात विजांसह पावसाचा अंदाज, या जिल्ह्यात जोरदार…महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून मॉन्सूनने माघार घेतली आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम असताना पावसासाठी पोषक हवामान झालं आहे. आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

आज कोकणातील रत्नागिरी, सिंधूदुर्ग मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभाणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर ठाणे, रायगड, जळगाव, नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात मात्र कोरडे हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.

Leave a Comment