लाडक्या बहीणींना खुशखबर, eKYC बाबत मोठा निर्णय

Read More
अतीव्रुष्टी-भरपाई सर्व जिल्हे यादी आली, कोनत्या जिल्ह्याला किती मदत

गजानन जाधव यांचा हवामान अंदाज ; राज्यात वादळी पावसाची शक्यता.. या जिल्ह्यात

लाडक्या बहीणींचा हप्ता 2100 होनार, पहा ताजी अपडेट

या लाडक्या बहीणींनी EKYC करायला थांबा, eKYC बाबत मोठा निर्णय

ज्या महिला विधवा आहेत, घटस्फोटित आहेत किंवा ज्यांना पतीचे/वडिलांचे आधार कार्ड, ओटीपी नंबर मिळत नाही, अशा महिलांना e-KYC करताना मोठ्या अडचणी येत आहेत. शासनाने या समस्येची दखल घेतली असून, या विशिष्ट प्रकरणांसाठी ओटीपी बायपास करण्यासाठी आणि इतर काही बदल करण्यासाठी लवकरच तोडगा काढला जाईल, अशी माहिती आहे.

Leave a Comment