लाडक्या बहीणींना खुशखबर, eKYC बाबत मोठा निर्णय
लाडक्या बहीणींना खुशखबर, eKYC बाबत मोठा निर्णय
Read More
अतीव्रुष्टी-भरपाई सर्व जिल्हे यादी आली, कोनत्या जिल्ह्याला किती मदत
अतीव्रुष्टी-भरपाई सर्व जिल्हे यादी आली, कोनत्या जिल्ह्याला किती मदत
Read More
गजानन जाधव यांचा हवामान अंदाज ; राज्यात वादळी पावसाची शक्यता.. या जिल्ह्यात
गजानन जाधव यांचा हवामान अंदाज ; राज्यात वादळी पावसाची शक्यता.. या जिल्ह्यात
Read More
लाडक्या बहीणींचा हप्ता 2100 होनार, पहा ताजी अपडेट
लाडक्या बहीणींचा हप्ता 2100 होनार, पहा ताजी अपडेट
Read More

राज्यात पुन्हा पावसाचा इशारा – हवामान अभ्यासक पंजाब डख

राज्यात पुन्हा पावसाचा इशारा – हवामान अभ्यासक पंजाब डख

हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी २० ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्रासाठी पुढील हवामानाचा सविस्तर अंदाज वर्तवला आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन आपली शेतीची कामे त्वरित उरकून घेणं गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन काढणीनंतर उघड्यावर असेल, त्यांनी तातडीने २० आणि २१ ऑक्टोबर या दोन दिवसांत ते झाकून घ्यावे. कारण, येत्या २२ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर या दरम्यान राज्यात भाग बदलत, विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस सर्वदूर पडणार नसून, केवळ विशिष्ट भागांमध्ये त्याची हजेरी लागेल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Leave a Comment