कमी दाबाचे क्षेत्र तयार, राज्यातील या जिल्ह्यात जोरदार पाऊस – डॉ. रामचंद्र साबळे
कमी दाबाचे क्षेत्र तयार, राज्यातील या जिल्ह्यात जोरदार पाऊस – डॉ. रामचंद्र साबळे डॉ. रामचंद्र साबळे यांनी बुधवार, दिनांक १५ ऑक्टोबर ते शनिवार, दिनांक १८ ऑक्टोबर या चार दिवसांसाठी महाराष्ट्राचा सविस्तर हवामान अंदाज वर्तवला आहे. या चार दिवसांत महाराष्ट्रावरील हवेचे दाब १००६ हेक्टा पास्कल इतके कमी राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागराच्या … Read more



