हेक्टरी १७,००० रु. सरसकट पीक विमा: पहा कोनाला मिळनार..
हेक्टरी १७,००० रु. सरसकट पीक विमा: पहा कोनाला मिळनार.. राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मदतीचे मोठे पॅकेज जाहीर केले आहे . या घोषणेनुसार, प्रत्यक्ष नुकसान भरपाईसोबतच शेतकऱ्याला प्रति हेक्टर १०,००० रुपये अतिरिक्त मदत दिली जाणार आहे. तसेच, नुकसान भरपाईची मर्यादा दोन हेक्टरवरून वाढवून तीन हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे. या … Read more



