चक्रीवादळ प्रणाली ; राज्यात या तारखेपासून पाऊस वाढनार, तोडकर हवामान अंदाज
चक्रीवादळ प्रणाली ; राज्यात या तारखेपासून पाऊस वाढनार, तोडकर हवामान अंदाज दिवाळीतील, या पावसाचा प्रभाव केवळ एका किंवा दोन दिवसांसाठी आणि मर्यादित जिल्ह्यांमध्येच असेल. त्यामुळे, या कमी व्याप्तीच्या पावसाच्या भरवशावर पेरणी थांबवणे किंवा इतर शेतीची कामे थांबवणे योग्य नाही. महाराष्ट्रामध्ये २० तारखेपासून हवामान बिघडायला सुरुवात होईल आणि पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या … Read more



