तूर पिकामध्ये फुलधारणा वाढवण्यासाठी प्रभावी फवारणी नियोजन..लागतील फुलंच फुलं
तूर पिकामध्ये फुलधारणा वाढवण्यासाठी प्रभावी फवारणी नियोजन..लागतील फुलंच फुलं शेतकरी मित्रांनो, तूर पिकामध्ये फुलधारणेची अवस्था अत्यंत महत्त्वाची असते. या टप्प्यावर योग्य नियोजन केल्यास, फुलांची संख्या वाढवून आणि फुलगळती थांबवून उत्पादनात मोठी वाढ करणे शक्य होते. फुलधारणा सुरू होत आसताना फुलांची संख्या वाढवणे, फुलांची गळ थांबवणे, आणि त्याचबरोबर अळी व बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवणे यासाठी … Read more



