खतांच्या भावात पुन्हा वाढ, पहा कोनते खत किती रूपयांना ?
खतांच्या भावात पुन्हा वाढ, पहा कोनते खत किती रूपयांना ? शेतकरी आधीच अतिवृष्टी, कीडरोग, बाजारभावातील अनिश्चितता अशा संकटांना तोंड देत असताना, आता रासायनिक खतांच्या दरवाढीने शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. ऐन हंगामात अचानक दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. खतांमध्ये प्रति बॅग मागे २०० ते ३०० इतकी दरवाढ झाली आहे. विविध मिश्र खतांचे … Read more



