लाडक्या बहीणींना खुशखबर, eKYC बाबत मोठा निर्णय
लाडक्या बहीणींना खुशखबर, eKYC बाबत मोठा निर्णय
Read More
अतीव्रुष्टी-भरपाई सर्व जिल्हे यादी आली, कोनत्या जिल्ह्याला किती मदत
अतीव्रुष्टी-भरपाई सर्व जिल्हे यादी आली, कोनत्या जिल्ह्याला किती मदत
Read More
गजानन जाधव यांचा हवामान अंदाज ; राज्यात वादळी पावसाची शक्यता.. या जिल्ह्यात
गजानन जाधव यांचा हवामान अंदाज ; राज्यात वादळी पावसाची शक्यता.. या जिल्ह्यात
Read More
लाडक्या बहीणींचा हप्ता 2100 होनार, पहा ताजी अपडेट
लाडक्या बहीणींचा हप्ता 2100 होनार, पहा ताजी अपडेट
Read More

Cotton news today ; कापूस हमीभाव खरेदीचा मुहूर्त आता दिवाळीनंतरच

Cotton news today ; कापूस हमीभाव खरेदीचा मुहूर्त आता दिवाळीनंतरच

Cotton news today ; सीसीआय आणि पणन महासंघ यांच्यात लवकरच करार केंद्रातील वस्त्रोद्योग मंत्रालयाने महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाला कापूस खरेदीसाठी परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे भारतीय कापूस महामंडळ (CCI) आणि पणन महासंघ यांच्यात लवकरच करार होणार आहे. राज्यात १९ जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी १० केंद्रांचा प्रस्ताव आहे, त्यामुळे कापूस उत्पादक महासंघाला या खरेदी प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. सीसीआय आणि पणन महासंघ यांच्यातील हा करार लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे.

Leave a Comment