लाडक्या बहीणींना खुशखबर, eKYC बाबत मोठा निर्णय
लाडक्या बहीणींना खुशखबर, eKYC बाबत मोठा निर्णय
Read More
अतीव्रुष्टी-भरपाई सर्व जिल्हे यादी आली, कोनत्या जिल्ह्याला किती मदत
अतीव्रुष्टी-भरपाई सर्व जिल्हे यादी आली, कोनत्या जिल्ह्याला किती मदत
Read More
गजानन जाधव यांचा हवामान अंदाज ; राज्यात वादळी पावसाची शक्यता.. या जिल्ह्यात
गजानन जाधव यांचा हवामान अंदाज ; राज्यात वादळी पावसाची शक्यता.. या जिल्ह्यात
Read More
लाडक्या बहीणींचा हप्ता 2100 होनार, पहा ताजी अपडेट
लाडक्या बहीणींचा हप्ता 2100 होनार, पहा ताजी अपडेट
Read More

HSRP Plate ; किती खर्च येतो,नसल्यास दंड किती, शेतटची तारीख काय

HSRP Plate ; किती खर्च येतो,नसल्यास दंड किती, शेतटची तारीख काय

Hsrp नंबर प्लेट लावन्यासाठी किती खर्च येतो, जर लावली नाही तर किती दंड लागनार आणि शेवटची तारीख काय आहे याबाबत सविस्तर माहिती पाहुयात…

हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, ज्याला आपण HSRP म्हणतो, ही एक खास प्रकारची नंबर प्लेट आहे.(व्हेईकल रजिस्ट्रेशन प्लेट) ही प्लेट इतर नंबर प्लेट्सपेक्षा अधिक सुरक्षित असते, कारण यात अनेक सुरक्षा फीचर्स असतात. त्यामुळे गाडीची चोरी झाली किंवा तिचा चुकीच्या कामासाठी वापर केला गेला, तर हे सहजपणे ओळखता येतं. ही प्लेट बसवण्याचा मुख्य उद्देश वाहनांची सुरक्षितता वाढवणे आणि गुन्हेगारीला आळा घालणे हा आहे.

Leave a Comment