पावसाचा जोर वाढणार, पुढील 3 ते 4 दिवस या जिल्ह्यात पाऊस
पावसाचा जोर वाढणार, पुढील 3 ते 4 दिवस या जिल्ह्यात पाऊस राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. सोमवारी मान्सूनने राज्याच्या बहुतांश भागातून माघार घेतली असली तरी, कमाल तापमानामुळे ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येत आहे. याच दरम्यान, पश्चिम मध्य अरबी … Read more



