15 ते 18 आँक्टोंबर या जिल्ह्यात मुसळधार, तातडीचा अंदाज ; तोडकर हवामान अंदाज
15 ते 18 आँक्टोंबर या जिल्ह्यात मुसळधार, तातडीचा अंदाज ; तोडकर हवामान अंदाज तोडकर हवामान अंदाज ; महाराष्ट्रातील हवामान येत्या ४८ तासांमध्ये, म्हणजे प्रामुख्याने १५ आणि १६ ऑक्टोबर या दोन दिवसांत बिघडण्याची शक्यता आहे. वातावरणातील हे बदल उद्या, १४ ऑक्टोबरला संध्याकाळपासून अनेक ठिकाणी दिसू लागतील. दिवाळीच्या तोंडावर येणाऱ्या या पावसाची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रात असून, मराठवाडा, … Read more



