राज्यातील या भागात वादळी पाऊस झोडपनार, या तारखेपासून – गजानन जाधव
राज्यातील या भागात वादळी पाऊस झोडपनार, या तारखेपासून – गजानन जाधव गजानन जाधव (व्हाईट गोल्ड ट्रस्ट) यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार, १३ ऑक्टोबर रोजी मान्सूनने राज्यातून निरोप घेतला असल्याने सध्या संपूर्ण राज्यात कोरडे हवामान आहे. मात्र, ही परिस्थिती लवकरच बदलणार असून १५ ऑक्टोबरपासून राज्याच्या हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. वादळी पावसाचा तपशीलवार अंदाज कालावधी: १५ ते … Read more



