राज्यात पुन्हा पावसाचा इशारा – हवामान अभ्यासक पंजाब डख
राज्यात पुन्हा पावसाचा इशारा – हवामान अभ्यासक पंजाब डख हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी २० ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्रासाठी पुढील हवामानाचा सविस्तर अंदाज वर्तवला आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन आपली शेतीची कामे त्वरित उरकून घेणं गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन काढणीनंतर उघड्यावर असेल, त्यांनी तातडीने २० आणि २१ ऑक्टोबर या दोन दिवसांत ते … Read more



