गव्हाचे टॉप ५ वान ; जबरदस्त उत्पादन आणि खान्यासाठी नंबर १…हेच वान निवडा
गव्हाचे वान ; जबरदस्त उत्पादन आणि खान्यासाठी नंबर १…हेच वान निवडा रब्बी हंगामात महाराष्ट्रात भरपूर लागवड होणारे पीक म्हणजे गहू. भरपूर पाणी आणि वाढत्या थंडीमुळे यावर्षी गव्हाच्या लागवडीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, आपल्याला चांगले आणि जास्त उत्पादन देणारे, तसेच खाण्यासाठी उत्तम असलेले गव्हाचे कोणते वाण निवडायचे, याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. … Read more



