Pm kisan installment ; 31 लाख शेतकऱ्यांना यादीतून वगळण्यात येनार… हि आहेत कारणं
Pm kisan 21 installment ; 31 लाख शेतकऱ्यांना यादीतून वगळण्यात येनार… हि आहेत कारणं PM Kisan 21st Installment : जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सरकारने २१ वा हप्ता जारी करण्यापूर्वी देशभरातील संशयित शेतकऱ्यांच्या यादीची तपासणी सुरू केली आहे.यात विशेषतः अशा लोकांची नावे आहेत, जे … Read more



