चक्रीवादळ येनार ; या तारखेपासून पुन्हा जोरदार पाऊस… तोडकर हवामान अंदाज
चक्रीवादळ येनार ; या तारखेपासून पुन्हा जोरदार पाऊस… तोडकर हवामान अंदाज १६ ते २१ ऑक्टोबर या दरम्यान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी वातावरण अनुकूल राहील. या काळात मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. १६ ऑक्टोबर (आज) पुणे क्षेत्रात पाऊस सक्रिय राहील, तर छत्रपती संभाजीनगर (२०-२५% व्याप्ती), नाशिकच्या पूर्व भागात, … Read more



